🔴 ठळक बातमी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत वितरित...      🔴 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय गरजूंचा आधार...      🔴 १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन...

गुरुवार, जुलै ०८, २०२१

लाच प्रकरण(नांदेड परिक्षेत्र) : जि.प.के.प्रा.शाळेच्या महा लाचखोर मुख्याध्यापकाला ५०० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

*यशस्वी  सापळा कार्यवाही*

➡ युनिट      :- लातूर

➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 36 वर्ष  

➡ आरोपी - बालाजी रामचंद्र भिंगोले वय 55 वर्षे, पद- मुख्याध्यापक, वर्ग-3 नेमणूक- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जानवळ ता. चाकूर रा. जानवळ ता. चाकूर जि. लातूर.

➡ लाचेची मागणी- 500/- रुपये

➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक.  08/07/2021 

➡ लाच स्विकारली -

दिनांक 08/07/2021 रोजी  500/- रुपये.

➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांची  इयत्ता 7 वी. ची गुणपत्रिका देण्यासाठी 500/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली

➡ आरोपी  :- लाचेच्या रक्कमेसह  ताब्यात

➡ यशस्वी सापळा दिनांकः- 08/07/2021 रोजी 15.07 वा. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जानवळ कार्यालयात

➡ मार्गदर्शन:-  

श्रीमती कल्पना बारवकर,पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र.

श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र.

➡ TLO :- पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, 

➡ SO :-   पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे, कुमार दराडे व

लातूर ACB टीम

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️
 पत्रकार
संजय ब्रम्हानंद चिखले पाटील मरवाळीकर
7767912933

 📱 _वरील नावाने नंबर सेव्ह करा_ _व आपल्या कडील सर्व ग्रुपमध्ये समाविष्ट करा_ 

💁‍♂️ _ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा_

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Popular posts लोकप्रिय पोस्ट